भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या प्रयत्नातून विले पार्ले मतादारसंघात परिसर निर्जंतुकीकरण कामास प्रारंभ
आमदार पराग अळवणी यांनी अग्निशमन दलाकडून केमिकल मिळाल्या नंतर त्याचा योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्यासाठी 53 टीम तयार केल्या आहेत. त्यांच्या मार्फत विले पार्ले विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक परिसरात त्यांनी कामाची शुरुआत केलि आहे.
सुरक्षा कवच घालून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सदर कामास सुरवात केली असून ठलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक परिसरात ते येतील ऐसी माहिती पराग अळवणी यांनी दिली आहे.
पराग अळवणी. पूनम महाजन
आमदार खासदार
मिलिंद शिंदे प्रवीर कपूर
मंडळ अध्यक्ष. माजी अध्यक्ष
संपर्क :
वॉर्ड 70 सुनीता मेहता व राजेश मेहता
वॉर्ड 71 अनिष मकवानी व चित्रेश मुलाजी
वॉर्ड 81 मुरजी पटेल व शुभांगी भावे
वॉर्ड 82 संजय वाकोडे
वॉर्ड 83 विलास करमळकर
वॉर्ड 84 अभिजित सामंत व श्रीकृष्ण आंबेकर
वॉर्ड 85 ज्योती अळवणी
वॉर्ड 86 एन सुरेशन
वॉर्ड 87 महेश पारकर
वॉर्ड 88 डॉ प्रसाद सामंत