Monday, July 22, 2019

न्यूज़ अलर्ट
1) सुदेश बेरी चा आपल्या मुलाच्या डेब्यूट चित्रपटासाठी सल्ला.... 2) 'फैनी' का खतरा, ओडिशा-केरल समेत कई राज्यों में हाई अलर्ट घोषित .... 3) मुंबई कांग्रेस अध्यक्ष पद से निरुपम की छुट्टी- मिलिंद देवड़ा बने नए अध्यक्ष .... 4) चेन्नई का IPL 2019 टूर्नामेंट में विजयी आगाज-बेंगलुरू को 7 विकेट से हराया .... 5) आरएसएस स्वयंसेवक के घर पर देसी बम फटा, दो बच्चे घायल, घर से मिले घातक हथियार.... 6) 70 गैर सरकारी संगठन हुए एकजुट- चलाएंगे मोदी विरुद्ध कैंपेन .... 7) जस्टिस पिनाकी चंद्र घोष बने देश के पहले लोकपाल- राष्ट्रपति कोविंद ने लगाई मुहर....
सुदेश बेरी चा आपल्या मुलाच्या डेब्यूट चित्रपटासाठी सल्ला
Tuesday, April 30, 2019 8:38:57 PM - By न्यूज़ डेस्क

सुदेश बेरी आणि सुरज बेरी
सुरज बेरी ला लहान पण पासून ऍक्टर बनण्या चा स्वप्न होता, त्यांना एका मोठ्या बॅनर च्या मूवी मध्ये लीड रोल करायचा मौका पण भेटला, काही कारण मुले काही दिवस शूटिंग झाल्यावर हि चित्रपट बनण्या चं थांबलं.
ऐकण्यात आला आहे कि सुरज बेरी चं पहिला चित्रपट या वर्षी पारड्यावर बघायला भेटणार आहे. या वर्षी तशी खूप सारे स्टार किड्स डेब्यूट करणार आहे जसे आहण शेट्टी, करण देओल, अनन्या पांडे. या वर्षी डेब्यूट अवॉर्ड साठी खूप चढा-ओढ बघायला दिसणार.
सुरज बेरी ने आपल्या डेब्यूट फिल्म साठी तैय्यारी चालू केली आहे. ते ऑस्ट्रेलिया मध्ये ऍक्टिंग स्कूल गेले आणि त्यांनी कार्य आणि नृत्य करण्यासाठी प्रशिक्षण घेतले.सुरज चे वडील सुदेश यांनी सुरज ला परसनेलिटी आणि भावना प्रदर्शनावर काम करण्या च्या सल्ला दिला
सुरज बेरी म्हणाले “माज्यामध्ये आणि माज्या वडीलांमध्ये एक गोष्ट सामान्य ते चित्रपटाव्यतित प्रेम आणि आम्ही ह्या विषयावर तासन तास बोलू शकतो. मला माझे वडील माज्या अदाह वर काम करण्याची आणि मुकद्दरवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देतात. त्यांनी इंडस्ट्री ला जवळून पहिले आहे आणि मी त्यांच्या कुठल्या हि सूचना ला प्रश्न नाही करू शकत.”
सुदेश बेरी यांनी बॉलीवूडमध्ये "वंश", बॉर्डर, टॅंगो चार्ली, एलओसी कारगिल, रेफ्यूजी, मा तुजहे सलाम आणि इतर अनेक चित्रपटांसारख्या सुपर हिट चित्रपट दिले आहेत. सध्या श्री सुदेश बेरी दोन टीव्ही मालिका शक्ती व मुस्कान करत आहेत जे आपल्या चॅनेल चे नंबर वने शो आहेत.
आम्ही खूप उत्साहित आहोत आणि आशा आहे की सुरज बेरीचे चित्रपट लवकरच पारड्या वर दिसेल.